Badlapur Business Meeting March 2024

दिनांक 2 मार्च 2024 रोजी बदलापूर येथील बाळासाहेब म्हात्रे कॉलेजच्या हॉलमध्ये महाराष्ट्र उद्योग नेटवर्क बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच्या वेबसाईटचे उद्घाटन माननीय. विद्याधर भोईर साहेब व ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे विश्वस्त माननीय श्री. डॉ. संदेश म्हात्रे सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात ( www.mahaudyognetwork.in) आले. त्यावेळी 50 अधिक उद्योजक ठाणे, मुंबई, नवी मुंबई, मधून हजर होते.

👉महाराष्ट्र उद्योग नेटवर्क हा एक व्यवसायिकांना एकत्र आणण्याचा प्लॅटफॉर्म आहे , यामध्ये जॉईन होऊन आपण आपला बिजनेस प्रमोट करू शकता.

👉महाराष्ट्र उद्योग नेटवर्कच्या मीटिंग

टिटवाळा, बदलापूर, डोंबिवली, मीरा भाईंदर, आणि कल्याण या ठिकाणी सध्या होतात.

👉लवकरच मुंबई, नवी मुंबई, पुणे, सातारा, व इतर महाराष्ट्रात सुरू होणार आहेत.

👉आपल्यालाही आपला बिजनेस प्रमोट करायचा असल्यास आपण महाराष्ट्र उद्योग नेटवर्क ला जॉईन होऊ शकता जॉईन होण्याकरिता

व्हाट्सअप क्रमांक : 9321700024 वर आपला मेसेज करून पुढची माहिती घेऊ शकता.

किंवा *महाराष्ट्र उद्योग नेटवर्कचे फाउंडर श्री. धर्मेंद्र नलावडे यांना संपर्क करू शकता. 9821214643*

फेसबुक पेज :

https://www.facebook.com/Maharashtraudyognetwork?mibextid=ZbWKwL

Youtube Channel:

https://www.youtube.com/@MaharashtraUdyogNetwork

#BusinessNetworking#businessnetworking#BusinessNetworkingGroup ##digitalmarketing#digitalmarketing2024#digitalmarketingtips#suyashinfosolutions#maharashtraudyognetwork#businessnetworkingevent#businessnetworkingevents